कनक सिनियर

कनक सिनियर


Product Description
कोणासाठीशेळयांसाठी
स्वरुपपॅलेट (गोळी)
पॅकींग२५ कि. प्लॅस्टीक पॅकींग
उपलब्धतासातारा,बारामती
खाद्याची मात्राकनक खाद्याची मात्रा ही शेळयांच्या वयानुसार बदलत असते. कृपया कनक खाद्याच्या वापराकरीता खालील कोष्टक पहावे.
शेळीच्या वयानूसार कनक खाद्य वापराचे प्रमाण
अ. क्र.शेळी पालनाचा प्रकार४-१२ महिन्याच्या पाटी व बोकडांकरितागाभण शेळी ( शेवटचे २ महिने )दूध देणारी शेळीभाकड शेळीबोकड
बंदिस्त शेळी पालन३०० – ४०० ग्राम३५० – ४०० ग्राम३०० – ४०० ग्राम१५० – २०० ग्राम५०० ग्राम
अर्ध बंदिस्त२०० – ३५० ग्राम३५० – ४०० ग्राम४०० ग्राम१५० – २०० ग्राम५०० ग्राम
कमीत कमी ८ तास चरायला सोडत असतील तर१५० – २०० ग्राम४०० – ४५० ग्राम४०० ग्राम५०० ग्राम