| कोणासाठी | दूधाळ जनावरांच्या आहारातून अधिक मात्रेत उर्जा निर्मिती करता |
| स्वरुप | मॅश |
| पॅकींग | ५० कि. प्लॅस्टीक पॅकींग |
| उपलब्धता | सातारा,बारामती |
| प्रतिदिन खाद्याची मात्रा | प्रतिदिन १ किलो. |
| संवैधानिक सूचना | पॉवर गोल्ड मध्ये मोनॅनसिन हा घटक असतो. म्हणून याचा वापर मानवप्राणी, घोडा, कुत्रा इ. लहान वासरांसाठी करु नये. |
