गोल्डकॉर्न

गोल्डकॉर्न


Product Description
कोणासाठीसर्व मोठया गायी व म्हैशींकरीता उर्जायुक्त पूरक आहार
स्वरुपमॅश
पॅकींग५० कि. प्लॅस्टीक पॅकींग
उपलब्धतासातारा,बारामती
प्रतिदिन खाद्याची मात्राप्रतिदिन २ किलो.
संवैधानिक सूचनागोल्ड कॉर्नमध्ये मोनॅनसिन हा घटक असतो. म्हणून याचा वापर मानवप्राणी, घोडा, कुत्रा इ. लहान वासरांसाठी करु नये.