वात्सल्य

वात्सल्य


Product Description
कोणासाठीगर्भधारणेच्या काळात प्रसूतीच्या एक महिना आधी आणि एक महिना नंतर
स्वरुपपॅलेट (गोळी)
पॅकींग५० कि. प्लॉस्टिक पॅकींग
उपलब्धतासातारा,बारामती,श्रीरामपूर, राजस्थान
गोरस वापरासंबंधी सूचनावात्सल्य खाद्याची मात्रा ही जनावरांच्या वयानुसार बदलत असते. कृपया वात्सल्य वापराकरीता खालील कोष्टक पहावे.