गोवत्स ग्रोवर

गोवत्स ग्रोवर


Product Description
कोणासाठीवासरांच्या वयाच्या 8व्या महिन्यापासून १२व्या महिन्यापर्यंत
स्वरुपपॅलेट (गोळी)
पॅकींग५० कि. प्लॉस्टिक पॅकींग
उपलब्धतासातारा,बारामती,श्रीरामपूर,राजस्थान
खाद्याची मात्रागोवत्स ग्रोवर खाद्याची मात्रा ही वासरांच्या वयानुसार बदलत असते. कृपया गोवत्स स्टार्टर खाद्याच्या वापराकरीता खालील कोष्टक पहावे.

खाद्य वापरण्याचे दैनिक प्रमाण- २ किलो प्रतिलिटर / प्रतिदिवस / प्रतिजनावर