गोवत्स- स्टार्टर

गोवत्स- स्टार्टर


Product Description
कोणासाठीनवजात वासरांसाठी वयाच्या ४थ्या आठवड्यासुन ते ७व्या महिन्यापर्यंत
स्वरुपपॅलेट (गोळी)
पॅकींग२५ कि. प्लॅस्टीक पॅकींग
उपलब्धतासातारा,बारामती,श्रीरामपूर, राजस्थान
खाद्याची मात्रागोवत्स स्टार्टर खाद्याची मात्रा ही वासरांच्या वयानुसार बदलत असते. कृपया गोवत्स स्टार्टर खाद्याच्या वापराकरीता खालील कोष्टक पहावे.
वासराच्या वयानूसार गोवत्स खाद्य वापराचे प्रमाण
वयपहिला आठवडा (ग्रॅम मध्ये)दुसरा आठवडा (ग्रॅम मध्ये)तिसरा आठवडा (ग्रॅम मध्ये)चौथा आठवडा (ग्रॅम मध्ये)
पहिला महिना२००
दुसरा महिना२००२००३००४५०
तिसरा महिना५००६००७००८००
चौथा महिना९००१०००११२५१२५०
पाचवा महिना१३७५१५००१५००१५००
सहावा महिना१७५०१७५०१७५०१७५०
सातवा महिना२०००२०००२०००२०००